लाडकी बहिनींना मोठा धक्का! या महिलांना मिळणार नाही जून चा हफ्ता, नाव लिस्ट पहा!
Ladki Bahin Yojana July Hafta – महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ जुलै 2024 मध्ये सुरू झाली होती. आजपर्यंत या योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना फायदा झाला आहे. ११ हप्त्यांमध्ये प्रत्येकी ₹1500 प्रमाणे एकूण ₹16,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता महिलां जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने अजून अधिकृत तारीख … Read more