India Post Payments Bank Bharti 2025 – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती नियमित आणि कंत्राटी स्वरूपाची घेण्यात येत आहे.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर | 54 |
2 | मॅनेजर | 04 |
3 | सिनियर मॅनेजर | 03 |
4 | साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट | 07 |
Total | 68 |
Join WhatsApp
Join NowJoin Telegram
Join Now◾ भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत ही भरती काढण्यात आली आहे.
◾ पदाचे नाव : i) असिस्टंट मॅनेजर ii) मॅनेजर iii) सिनियर मॅनेजर iv) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट
◾ एकूण पदे : 68 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾ शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर : B.E / B.Tech / M.E / M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/कॉम्प्युटर अप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन)
2) मॅनेजर : (i) बी.ई / बी.टेक / एम.ई / एम.टेक (कंप्युटर सायन्स / आय.टी / कंप्युटर अॅप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन).
(ii) ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
3) सिनियर मॅनेजर : i) B.E / B.Tech / M.E / M.Tech (कंप्यूटर सायन्स / आयटी / कंप्यूटर अॅप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन)
ii) ०६ वर्षांचा अनुभव
4) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट : i) BSc. (इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, कंप्यूटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान) किंवा B.Tech / B.E- (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कंप्यूटर सायन्स) किंवा MSc. (इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, अॅप्लायड इलेक्ट्रॉनिक्स / कंप्यूटर सायन्स / माहिती तंत्रज्ञान)
ii) 06 वर्षांचा अनुभव
◾ मासिक वेतन :
i) असिस्टंट मॅनेजर : ₹48,480 – ₹85,920
ii) मॅनेजर : ₹64,820 – ₹93,960
iii) सिनियर मॅनेजर : ₹85,920 – ₹1,05,280
iv) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट : PDF मध्ये देण्यात आले आहे.
Join WhatsApp
Join NowJoin Telegram
Join NowImportant Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज [सुरुवात: 21 December 2024] | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
◾ अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ वयोमर्यादा :
01 डिसेंबर 2024 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
पद क्र.1 : 20 ते 30 वर्षे
पद क्र.2 : 23 ते 35 वर्षे
पद क्र.3 : 26 ते 35 वर्षे
पद क्र.4 : 50 वर्षांपर्यंत
◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
◾ Fee : General/OBC/EWS: ₹750/- (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)
◾ महत्त्वाचे दिनांक :
i) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 21 डिसेंबर 2024
ii) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
Follow Us On – Youtube, Instagram And Facebook For Daily Updates, Stay Tuned