चंद्राचा रंग का बदलतो?
हा प्रश्न तुम्हाला पण कधी ना कधी पडला तर असेलच, तर मग याचे उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे.
चंद्राचा
रंग सूर्यप्रकाश व पृथ्वीच्या वातावरणामुळे बदलतो.
पूर्ण
चंद्र
पांढरट किंवा चमकदार दिसतो.
सूर्यास्ताच्या वेळी
चंद्र
लालसर दिसतो.
चंद्रग्रहणावेळी
चंद्र
गडद लालसर दिसतो.
धुके व धूळ
चंद्राला
पिवळसर करतात.
क्षितिजावर
चंद्र
मोठा आणि रंगीत दिसतो.
चंद्र
स्वतः प्रकाश निर्माण करत नाही.
अंतराळातून
चंद्र
कायम राखाडी दिसतो.
चंद्राचा रंग
बदलणे
नैसर्गिक प्रक्रिया
आहे.
सरकारी योजना आणि नोकरी च्या अपडेट्स साठी आपला ग्रुप जॉईन करा.