ESIC IMO Amazing Bharti 2025 – कर्मचारी राज्य विमा महामंडळात 608 पदांच्या रिक्त जागांसाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. MBBS पास धारकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला कर्मचारी राज्य विमा महामंडळ क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ही भरती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II | 608 |
Total | 608 |
Join WhatsApp
Join NowJoin Telegram
Join Now◾ भरती विभाग : कर्मचारी राज्य विमा निगम (Employees’ State Insurance Corporation – ESIC) पदासाठी भरती.
◾ भरती श्रेणी : इन्शुरन्स मेडिकल ऑफिसर (Insurance Medical Officer – IMO Gr.-II)
◾ भरती प्रकार : कायमस्वरूपी भरती
◾ पदाचे नाव : विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II
◾ एकूण पदे : 608 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. (UR-254, SC-63, ST-53, OBC-178, EWS-60)
◾ शैक्षणिक पात्रता :
i) वैद्यकीय कौन्सिल कायदा, 1956 नुसार मान्यताप्राप्त MBBS पदवी
ii) रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण असणे आवश्यक
iii) ज्या उमेदवारांची नावे CMSE-2022 आणि CMSE-2023 च्या यादीत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
◾ मासिक वेतन : ₹56,100 ते ₹1,77,500
Join WhatsApp
Join NowJoin Telegram
Join NowImportant Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज [सुरुवात: ——–] | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
◾ अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ वयोमर्यादा : 35 वर्षे (SC/ST/OBC/PwBD/Ex-Servicemen साठी शासकीय नियमांनुसार सूट)
◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
◾ ऑनलाइन अर्ज फी:
- ₹500 (SC/ST/PwBD/महिला/माजी सैनिकांसाठी शुल्क नाही)
महत्त्वाचे: i) एकदा भरलेली अर्ज फी परत केली जाणार नाही.
ii) अर्ज फी ऑनलाइन भरावी लागेल (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे).
◾ महत्त्वाचे दिनांक :
i) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ————-
ii) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
Join WhatsApp
Join NowJoin Telegram
Join Now◾ निवड प्रक्रिया:
i) UPSC च्या CMSE-2022 आणि CMSE-2023 च्या डिस्क्लोजर लिस्टनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
ii) गुणवत्ता यादीतील गुणांवर आधारित निवड करण्यात येईल.
◾ महत्त्वाचे मुद्दे :
i) आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक
ii) अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जातील.
iii) SC/ST/OBC/PwBD उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र.
◾ अर्ज कसा करावा?
i) ESIC च्या संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करा.
ii) वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आणि कागदपत्रे भरल्यानंतर अर्ज सादर करा.
iii) अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
◾ निष्कर्ष: ESIC IMO Bharti प्रक्रिया गुणवत्ता आधारिक असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावा. अजून काही अडचण किंवा माहिती पाहिजे असेल तर कंमेंट करून नक्की सांगा.
Follow Us On – Youtube, Instagram And Facebook For Daily Updates, Stay Tuned