आकाशाचा रंग निळा का दिसतो?
हा प्रश्न तुम्हाला पण कधी ना कधी पडला तर असेलच, तर मग याचे उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे.
सूर्याचा
प्रकाश सात
रंगांचा असतो.
हवेतील कण
सूर्याचा
प्रकाश वेगवेगळ्या दिशांनी फेकतात.
प्रकाशाच्या लहरी लांबीवर
त्याचे पसरायचे प्रमाण
अवलंबून असते.
निळ्या रंगाच्या लहरी लहान
असल्यामुळे त्या जास्त
पसरतात.
ही प्रक्रिया
"रैले स्कॅटरिंग"
म्हणून ओळखली जाते.
निळ्या रंगाचे अधिक विखुरणे होते, त्यामुळे
आकाश
निळे दिसते.
सूर्यास्ताला
प्रकाश लांब प्रवास करतो, त्यामुळे लालसर रंग जास्त दिसतो.
हवा, धूळ आणि वायू
प्रकाशाला
वाकवतात.
या सर्व प्रक्रियांमुळे
आकाशाचा
रंग निळा दिसतो.
सरकारी योजना आणि नोकरी च्या अपडेट्स साठी आपला ग्रुप जॉईन करा.