Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी मेगा भरती, पगार 48,480 रु महिना !

Bank of Baroda Bharti 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. पदवी धारकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा मध्ये करिअर करायचे असेल तर ही भरती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते.

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे1267
Total1267

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

भरती प्रकार : कायमस्वरूपी तसेच नियमित स्वरूपातील भरती.

एकूण पदे : 1267 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Bank of Baroda भरती 2025 अंतर्गत विविध पदांची माहिती आणि एकूण जागांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नाव (Job Title)एकूण पदे (Number of Posts)
कृषी विपणन अधिकारी (Agriculture Marketing Officer)150
विक्री व्यवस्थापक (Manager – Sales)450
माहिती सुरक्षा अधिकारी (Security Analyst)09
डिजिटल विपणन अधिकारी (Digital Marketing Officer)50
क्रेडिट विश्लेषक (Credit Analyst)100
ऑपरेशन्स मॅनेजर (Operations Manager)200
धोका व्यवस्थापक (Risk Manager)75
एचआर व्यवस्थापक (HR Manager)40
परकीय चलन अधिकारी (Forex Officer)30
कायदेशीर सल्लागार (Legal Advisor)25
ग्राहक सेवा व्यवस्थापक (Customer Service Manager)60
डेटा सायंटिस्ट (Data Scientist)18
इतर विविध पदे (Other Miscellaneous Posts)60

शैक्षणिक पात्रता

i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA

ii)  अनुभव (1 ते 10 वर्षांचा संबंधित पदासाठी)

मासिक वेतन : शासकीय नियमानुसार तसेच संबंधित जाहिरात पाहावी

i) जूनियर मॅनेजमेंट ग्रेड/स्केल- I: ₹48,480 ते ₹85,920

ii) मिडल मॅनेजमेंट ग्रेड/स्केल- II आणि III: ₹64,820 ते ₹1,05,280

iii) वरिष्ठ मॅनेजमेंट ग्रेड/स्केल- IV आणि V: ₹1,02,300 ते ₹1,35,020

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज 
[सुरुवात: 28 डिसेंबर 2024]
Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : 22 ते 45 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी शासन नियमानुसार सूट लागू).

नोकरी ठिकाण : भारत भर कुठेही नियुक्ती होऊ शकते.

ऑनलाइन अर्ज फी

  • सामान्य/OBC/EWS: ₹600 + GST
  • SC/ST/PWD/महिला: ₹100 + GST

महत्त्वाचे

i) एकदा भरलेली अर्ज फी परत केली जाणार नाही.

ii) अर्ज फी ऑनलाइन भरावी लागेल (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे).

महत्त्वाचे दिनांक

i) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 28 डिसेंबर 2024

ii) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025

निवड प्रक्रिया

i) ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत.

महत्त्वाचे मुद्दे

i) आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक

ii) अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

iii) SC/ST/OBC/PwBD उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

अर्ज कसा करावा?

i) बँक ऑफ बडोदा संकेतस्थळावर “Career” विभागात जाऊन तसेच वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही संकेतस्थळावर जाऊ शकतात .

ii) नंतर “Current Opportunities” या पर्यायावर क्लिक करा.

iii) तुमचा अर्ज भरा व संबंधित अर्ज शुल्क भरून सबमिट करा.

iv) आणि महत्वाचे म्हणजे अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

निष्कर्ष: Bank of Baroda Bharti प्रक्रिया गुणवत्ता आधारिक असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावा. अजून काही अडचण किंवा माहिती पाहिजे असेल तर कंमेंट करून नक्की सांगा.

Follow Us On – Youtube, Instagram And Facebook For Daily Updates, Stay Tuned

1 thought on “Bank of Baroda Bharti 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी मेगा भरती, पगार 48,480 रु महिना !”

Leave a Comment