India Post Payments Bank Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती, पगार 50000 रुपये महिना

India Post Payments Bank Bharti 2025इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती नियमित आणि कंत्राटी स्वरूपाची घेण्यात येत आहे.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर54
2मॅनेजर04
3सिनियर मॅनेजर03
4साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट07
Total68

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत ही भरती काढण्यात आली आहे.

पदाचे नाव : i) असिस्टंट मॅनेजर ii) मॅनेजर iii) सिनियर मॅनेजर iv) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट

एकूण पदे : 68 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट मॅनेजर : B.E / B.Tech / M.E / M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/कॉम्प्युटर अप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन)

2) मॅनेजर : (i) बी.ई / बी.टेक / एम.ई / एम.टेक (कंप्युटर सायन्स / आय.टी / कंप्युटर अॅप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन).
(ii) ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

3) सिनियर मॅनेजर : i) B.E / B.Tech / M.E / M.Tech (कंप्यूटर सायन्स / आयटी / कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन)
ii) ०६ वर्षांचा अनुभव

4) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट : i) BSc. (इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, कंप्यूटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान) किंवा B.Tech / B.E- (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कंप्यूटर सायन्स) किंवा MSc. (इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, अ‍ॅप्लायड इलेक्ट्रॉनिक्स / कंप्यूटर सायन्स / माहिती तंत्रज्ञान)
ii) 06 वर्षांचा अनुभव

मासिक वेतन :

i) असिस्टंट मॅनेजर : ₹48,480 – ₹85,920

ii) मॅनेजर : ₹64,820 – ₹93,960

iii) सिनियर मॅनेजर : ₹85,920 – ₹1,05,280

iv) साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट : PDF मध्ये देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज 
[सुरुवात: 21 December 2024]
Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा :

01 डिसेंबर 2024 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

पद क्र.1 : 20 ते 30 वर्षे

पद क्र.2 : 23 ते 35 वर्षे

पद क्र.3 : 26 ते 35 वर्षे

पद क्र.4 : 50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : General/OBC/EWS: ₹750/- (SC/ST/ExSM/महिला: फी नाही)

 ◾ महत्त्वाचे दिनांक :

i) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 21 डिसेंबर 2024

ii) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025

Follow Us On – Youtube, Instagram And Facebook For Daily Updates, Stay Tuned

Leave a Comment