Mahanirmiti Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी मेगा भरती । महाराष्ट्र शासन भरती

Mahanirmiti Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 800 जागांसाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ITI पास धारकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ही भरती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1तंत्रज्ञ-3800
Total800

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

भरती प्रकार : कायमस्वरूपी भरती

पदाचे नाव : तांत्रिक श्रेणी-III

एकूण पदे : 800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :

i) संबंधित क्षेत्रातील ITI किंवा तत्सम पात्रता.

ii)  ITI NCTVT/MSCVT [इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)/ वायरमन (तारतंत्री)/मशिनिस्ट (यंत्र कारागीर) /फिटर (जोडारी) / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम / वेल्डर (संधाता) / इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक /ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट / बॉयलर अटेंडन्स / स्विच बोर्ड अटेंडन्स / स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर / ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट / ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट)/ New डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक/ मशिनिस्ट ग्राईंडर]

मासिक वेतन : शासकीय नियमानुसार.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज 
[सुरुवात: ——–]
Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (शासन नियमानुसार सूट लागू).

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

ऑनलाइन अर्ज फी:

  • मागासवर्गीय – ₹300, इतर सर्वसाधारण प्रवर्ग – ₹500.

महत्त्वाचे: i) एकदा भरलेली अर्ज फी परत केली जाणार नाही.

ii) अर्ज फी ऑनलाइन भरावी लागेल (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे).

महत्त्वाचे दिनांक :

i) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ऑनलाइन फॉर्म भरणे चालू आहे.

ii) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

निवड प्रक्रिया:

i) लेखी परीक्षा आणि मुलाखत.

महत्त्वाचे मुद्दे :  

i) आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक

ii) अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

iii) SC/ST/OBC/PwBD उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

अर्ज कसा करावा?

i) Mahanirmiti च्या संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करा.

ii) वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आणि कागदपत्रे भरल्यानंतर अर्ज सादर करा.

iii) अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.

निष्कर्ष: Mahanirmiti Bharti प्रक्रिया गुणवत्ता आधारिक असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावा. अजून काही अडचण किंवा माहिती पाहिजे असेल तर कंमेंट करून नक्की सांगा.

Follow Us On – Youtube, Instagram And Facebook For Daily Updates, Stay Tuned

Leave a Comment