RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत 32000 जागांसाठी मेगा भरती, १० वी/१२ वी पास मुलांसाठी आनंदाची बातमी, येथे पहा जाहिरात!

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत 10 वी/ 12 वी पास मुलांसाठी 30000 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. सरकारी नोकरी ची तयारी करत असलेल्या मुलांसाठी हि एक खूप मोठी संधी आहे. ह्या मध्ये वेगवेगळया पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. RRB Group D Bharti 2025 विषयी सर्व माहिती खाली दिली गेली आहे. ती तुम्ही काळजी पूर्वक पाहावी. भारतीय रेल्वे भरती 2025

महत्त्वाच्या तारखा

• अर्ज सुरू होण्याची तारीख: 23 जानेवारी 2025
• अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
• फी भरण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
• परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर करण्यात येईल.
• प्रवेशपत्र: परीक्षेच्या आधी उपलब्ध करण्यात येईल.

अर्ज फी

• General, OBC, EWS: ₹500/-
• SC, ST, PH: ₹250/-
• सर्व महिला: ₹250/-
Fee Refund (After Appearing in Stage I Exam)
• General:
₹400/-
• OBC, EWS, SC, ST, PH: ₹250/-
• सर्व महिला: ₹250/-

फी कशी भरावी?
उमेदवारांना परीक्षा फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय किंवा इतर उपलब्ध पेमेंट पद्धतींने भरता येईल.

वयोमर्यादा

वयोमर्यादा 01 जुलै 2025 रोजी
कमीतकमी वय :
18 वर्षे
जास्तीतजास्त वय : 36 वर्षे
वयोवृद्धीसाठी RRB Group D भरती नियमांनुसार वयामध्ये सवलत देण्यात आली आहे.

रिक्त पदांची माहिती

Total Posts : 32,438 Posts

पदाचे नावGeneral EWSOBCSCST
RRB Group D

पदानुसार रिक्त पदांची माहिती

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे 10वी, 12वी पास चे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेकडील असावे किंवा NAC प्रमाणपत्र धारक असतील, तर ते या भरतीसाठी पात्र असू शकतात.

  • सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

पुरुष

i) 35 किलो वजन 100 मीटर अंतरावर 02 मिनिटांत एकाच प्रयत्नात उचलून आणि वाहून नेऊ शकणे, वजन खाली न ठेवता.
Ii) 1000 मीटर 04 मिनिटे 15 सेकंदांत एकाच प्रयत्नात धावू शकणे.

महिला

i) 20 किलो वजन 100 मीटर अंतरावर 02 मिनिटांत एकाच प्रयत्नात उचलून आणि वाहून नेऊ शकणे, वजन खाली न ठेवता.
Ii) 1000 मीटर 05 मिनिटे 40 सेकंदांत एकाच प्रयत्नात धावू शकणे.”

अर्ज कसा करावा

  • उमेदवार https://indianrailways.gov.in/ या लिंकद्वारे किंवा खाली दिलेल्या लिंक सेक्शनद्वारे अर्ज करू शकतात.
  • तसेच, RRB च्या अधिकृत साइटवरून अंतिम तारखेपूर्वी अर्ज केला जाऊ शकतो.

निवडीची पद्धत

  • कंप्युटर-आधारित चाचणी (CBT)
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • कागदपत्रे पडताळणी (DV)
  • वैद्यकीय तपासणी

महत्त्वाच्या लिंक्स

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Notification Will Be Available Soon
Online अर्ज 
[सुरुवात: 23 जानेवारी
2025]
Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

महत्वाचे प्रश्न

  1. RRB ग्रुप D साठी ऑनलाइन अर्ज लिंक कधी सुरू होईल?

    RRB ग्रुप D या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 23 जानेवारी 2025 पासून सुरू होतील.

  2. RRB ग्रुप D नोटिफिकेशन 2025 ची शेवटची तारीख काय आहे?

    या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.

  3. RRB ग्रुप D ऑनलाइन फॉर्म 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

    या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10 वी / 12 वी पास असावा. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती पूर्णपणे वाचा.

  4. RRB च्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता काय आहे?

    RRB च्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता :- https://indianrailways.gov.in/

जाहिरात :- Bank of Baroda Bharti 2025

Follow Us On – Youtube, Instagram And Facebook For Daily Updates, Stay Tuned

Leave a Comment