South Central Railway Bharti – दक्षिण मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या ४२३२ पदांच्या रिक्त जागांसाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. 10th पास धारकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्हाला रेल्वे क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ही भरती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | 4232 |
Total | 4232 |
Join WhatsApp
Join NowJoin Telegram
Join Now◾ भरती विभाग : दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway)
◾ भरती श्रेणी : दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway) मध्ये ॲक्ट अप्रेंटिस पदासाठी भरती.
◾ भरती प्रकार : या भरतीअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण अंतर्गत भरती (Apprenticeship Training)
◾ पदाचे नाव : अप्रेंटिस (विविध ट्रेडसाठी)
◾ एकूण पदे : 4232 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾ शैक्षणिक पात्रता :
i) 50% गुणांसह 10th पास
ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र (NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्था)
◾ मासिक वेतन : अप्रेंटिस कायद्यानुसार स्टायपेंड
Join WhatsApp
Join NowJoin Telegram
Join NowImportant Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज [सुरुवात: 28 December 2024] | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
◾ अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ वयोमर्यादा : 5 ते 24 वर्षे (SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे सवलत, PwBD साठी 10 वर्षे सवलत आहे.)
◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (उमेदवारांची नेमणूक देशातील कोणत्याही दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील ठिकाणी केली जाईल.)
◾ ऑनलाइन अर्ज फी:
- सामान्य प्रवर्ग (UR), इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS): ₹100/-
- अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PwBD): फी माफ (₹0)
महत्त्वाचे: i) एकदा भरलेली अर्ज फी परत केली जाणार नाही.
ii) अर्ज फी ऑनलाइन भरावी लागेल (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI द्वारे).
◾ महत्त्वाचे दिनांक :
i) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 28 डिसेंबर 2024
ii) अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025
◾ निवड प्रक्रिया:
i) 10वी व ITI च्या सरासरी गुणांवर निवड यादी तयार करण्यात येईल.
◾ महत्त्वाचे मुद्दे :
i) आधार कार्ड आवश्यक आहे.
ii) अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जातील.
iii) SC/ST/OBC/PwBD उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्र.
◾ अर्ज कसा करावा?
i) दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.scr.indianrailways.gov.in) 28 डिसेंबर 2024 पासून भरता येईल.
ii) अर्ज भरण्यापूर्वी महत्त्वाचे कागदपत्र (शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रे, ओळखपत्र) स्कॅन करून ठेवावीत.
iii) अर्ज भरताना वैयक्तिक माहिती अचूक भरावी.
iv) एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत.
◾ निष्कर्ष: South Central Railway Bharti अप्रेंटिस कायद्यानुसार फक्त प्रशिक्षणासाठी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे मध्ये कायमस्वरूपी नोकरीची हमी देण्यात नाही आली आहे. या बद्दल तुम्हाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे. अजून माहिती साठी कंमेंट करून तुमचे प्रश्न मांडू शकतात.
Follow Us On – Youtube, Instagram And Facebook For Daily Updates, Stay Tuned