1) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे कोणास म्हणतात ?
A) व्हॉल्टेअर
B) रेने देकार्त
C) लिओपोल्ड रांके
D) कार्ल मार्क्स
2) आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला ?
A) कार्ल मार्क्स
B) मायकेल फुको
C) लुसिआँ फेबर
D) व्हॉल्टेअर
3) इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणा-या संशोधकाला काय म्हणतात?
A) पुरातत्त्वज्ञ
B) इतिहासकार
C) भाषाशास्त्रज्ञ
D) समाजशास्त्रज्ञ
4) जगातील सर्वात प्राचीन शिलालेख कोणत्या लुव्र संग्रहालयात ठेवलेला आहे ?
A) इंग्लंडच्या
B) अमेरिकेच्या
C) जर्मनीच्या
D) फ्रासच्या
5) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या पंरपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील कोणत्या संस्कृतीमध्ये झाली ?
A) सुमेर
B) इजिप्शियन
C) अरब
D) मोहेंजोदडो
6) आधुनिक इतिहासलेखनाच्या परंपरेची बीजे कोणत्या प्राचीन इतिहासकारांच्या लेखनात आढळतात ?
A) रोमन
B) जर्मन
C) ग्रीक
D) फ्रेंच
7) ‘हिस्टरी’ हा शब्द कोणत्या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला?
A) लिओपॉल्ड रांके
B) जॉर्ज हेगेल
C) मायकेल फुको
D) हिरोडोटस
8) इ. स. 1737 मध्ये जर्मनीमधील कोणत्या विद्यापीठाला प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले ?
A) ऑक्सफर्ड
B) केंब्रिज
C) गॉटिंगेन
D) स्टॅनफोर्ड
9) एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने कोणत्या विचारांचा प्रभाव होता ?
A) कार्ल मार्क्स
B) व्हॉल्टेअर
C) जॉर्ज हेगेल
D) लिओपॉल्ड रॉके
10) विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये कोणत्या नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयास आली ?
A) सर्वेक्षण
B) अॅनल्स
C) अनुवाद
D) नॅशनॅलिझम
11) ‘अॅनल्स प्रणाली’ सुरु करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय कोणत्या इतिहासकारांना दिले जाते ?
A) जर्मन
B) ग्रीक
C) रोमन
D) फ्रेंच
12) 1990 नंतर कोणता एक स्वतंत्र वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिली गेली ?
A) कामगार
B) स्त्री
C) पुरुष
D) शेतकरी
13) मनोविकृती, वैद्यशास्त्र, तुरंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा खालीलपैकी कोणी इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला ?
A) मायकेल फुको
B) कार्ल मार्क्स
C) रेने देकार्त
D) व्हॉल्टेअर
14) सार्वत्रिक आणि सार्वकालिन नियम मांडणे व ते पुन्हा सिद्ध करणे, हे कोणत्या विषयात शक्य नसते ?
A) गणित
B) विज्ञान
C) भूगोल
D) इतिहास
15) उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करुन घटनांची मांडणी करणा-या लेखनपद्धतीला काय म्हणतात ?
A) लेखनशैली
B) इतिहासाची साधने
C) इतिहासलेखन
D) निरीक्षण पद्धती
16) ‘हिस्टरी’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे ?
A) ग्रीक
B) संस्कृत
C) फ्रेंच
D) जर्मन
17) ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ जगप्रसिद ग्रंथ कोणी लिहीला आहे ?
A) मायकेल फुको
B) कार्ल मार्क्स
C) लिओपॉल्ड व्हॉन रांके
D) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
18) ‘इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो’ असे कोणी म्हटले आहे ?
A) मायकेल फुको
B) कार्ल मार्क्स
C) लिओपॉल्ड व्हॉन रांके
D) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल