समुद्राचे पाणी खारट का असते?
हा प्रश्न तुम्हाला पण कधी ना कधी पडला तर असेलच, तर मग याचे उत्तर तुम्हाला आज भेटणार आहे.
नद्यांमधून खनिजे आणि मीठ
समुद्रात
वाहून येते.
खनिजे आणि मीठ
समुद्राच्या
पाण्यात विरघळते.
सूर्यामुळे
फक्त पाण्याची वाफ होते, पण मीठ तसेच राहते.
हजारो वर्षांपासून मीठ
समुद्रात
साठत आहे.
समुद्राच्या
तळाशी खनिजे व मीठ जमा होते.
ज्वालामुखीच्या उष्णतेमुळे
समुद्राचे
पाणी अधिक खारट होते.
नदीच्या गोड्या पाण्याचा
समुद्रात
प्रभाव कमी असतो.
लाटा आणि वाऱ्यांमुळे मीठ
समुद्रात
सर्वत्र पसरते.
पृथ्वीच्या नैसर्गिक प्रक्रियांमुळे
समुद्राचे
पाणी खारट होते.
सरकारी योजना आणि नोकरी च्या अपडेट्स साठी आपला ग्रुप जॉईन करा.